औरंगाबाद येथे p -MPSE चे प्रशिक्षण यशस्वी रित्या पार पाडण्यात आले.
रायपूर, छत्तीसगड येथे झालेल्या प्रादेशिक रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्राने चौथा क्रमांक पटकावला.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम दिल्ली येथे भारतातील ट्रान्सजेंडर महिलांमध्ये एचआयव्ही काळजी, लिंग-सकारात्मक काळजी आणि सामाजिक कल्याण सुविधा सुधारणा या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ . विजय कंदेवाड यांची अस्मिता रेडिओ चॅनेल द्वारे एचआइव्ही /एड्स या विषयावर थेट मुलाखत घेण्यात आली.
जागतिक एड्स दिन २०२४ राज्यस्तरीय कार्यक्रम
डिएसआरसी वैद्यकीय अधिकारी आणि एनजीओ पी पी पी डॉक्टर्स यांचे प्रशिक्षण
पॉझिटिव्ह स्पिकर्स प्रशिक्षण , पुणे २०२४
लोककला पथकांचे प्रशिक्षण, लोणावळा २०२४
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील विवा कॉलेज च्या रेड रिबन क्लब च्या विदयार्थ्यांनी विरार बस डेपो (पश्चिम) आणि कातकरी पाडा, चंदनसार विरार( पूर्व )येथे फ्लॅश मॉब ऍक्टिव्हिटी घेण्यात आली.
बुलढाणा जिल्हयात ग्रामपंचायत सदस्यांचे एचआयव्ही /एड्स बाबत संवेदीकरण पार पडले .
HIV/AIDS जनजागृतीसाठी फ्लॅश मॉब उपक्रम सांगली जिल्हा.
ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांचे एचआइव्ही / एड्स सवेंदीकरण कार्यशाळा, गंगापूर ता. जिल्हा लातूर