बुलढाणा जिल्हयात ग्रामपंचायत सदस्यांचे एचआयव्ही /एड्स बाबत संवेदीकरण पार पडले .
HIV/AIDS जनजागृतीसाठी फ्लॅश मॉब उपक्रम सांगली जिल्हा.
ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांचे एचआइव्ही / एड्स सवेंदीकरण कार्यशाळा, गंगापूर ता. जिल्हा लातूर
यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 21 तक्रार अधिकारी यांची कार्यशाळा पार पाडण्यात आली..
नायगाव ग्रामपंचायत संवेदिकरण कार्यशाळा तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था 360°आढावा बैठक पुणे आणि कोल्हापूर मंडळ, २०२४.
ग्रामपंचायत सदस्य संवेदिकरन तालुका घाटजी.जिल्हा, यवतमाळ
ब्लड डोनेशन आणि IEC ऍक्टिव्हिटी आर आर सी कॉलेज उमरखेड, जिल्हा यवतमाळ.
पुणे जिल्ह्यातील तक्रार निवारण अधिकारी यांचे प्रशिक्षण रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय औंध येथे संपन्न झाले.
अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक यांचे एच आय व्ही एड्स संवेदीकरण कार्यशाळा पंचायत समिती राहुरी या ठिकाणी घेण्यात आली.
मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमुख उस्थितीत रेड रिबन महाविद्यालय नोडल अधिकारी याचे प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच वर्षभरात जे उपक्रम राबवायचे आहे त्याची माहिती देण्यात आली. वर्धा २०२४
शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण २०२४ वर्धा .