स्वामी रामानंद तीर्थ कला वाणिज्य महाविद्यालय तसेच योगेश्वरी महाविद्यालय आणि वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय बीड येथील रेड रिबीन क्लब च्या विद्यार्थी विद्यार्थिनी करिता कार्यक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.
आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय नारायणगाव यांच्या वतीने ग्रामपंचायत आर्वी येथे एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती पर माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
एचआयव्ही/एड्सच्या जागरूकतेसाठी सांगली जिल्ह्यात फ्लॅश मॉब उपक्रमाचे आयोजन करण्यात आले
एकात्मीक सल्ला आणि चाचणी केंद्र गीताबाई हरकिशनदास हॉस्पिटल कल्याण व शहरी नागरी आरोग्य केंद्र, कोळसेवाडी कल्याण अंतर्गत असलेल्या "आशा वर्कर यांना इव्हिटिएचस कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी छत्रपती संभाजी नगर येथील एकात्मक सल्ला आणि चाचणी केंद्र तसेच मराएनिसं अंतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळेला भेट दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय . एकनाथ शिंदे यांच्या हस्थे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे पार पडला.
१०० दिवस क्षयरोग अभियाना अंतर्गत आर टी ओ ऑफिस येथे जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष कोल्हापूर, मार्फत पथनाट्य सादर करण्यात आले.
पालघर जिल्ह्यात शालेय शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले .
एनएसीपी समुपदेशक प्रशिक्षण
राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम २०२५
लोणावळा येथे मराठवाडा विभाग आणि विदर्भ विभागाच्या 'एआरटी केंद्रांवर मृत्युदर मूल्यमापन साधनाची अंमलबजावणी' या विषयीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
डॉ. अखिलेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात p-MPSE प्रशिक्षणाची ५ वी बॅच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.