बाभूळगाव येथे एनएसएस संवेदनशीलता आणि प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
संपूर्ण सुरक्षा केंद्र संवेदीकरण कार्यशाळेचे आयोजन वाशी जनरल हॉस्पिटल येथे करण्यात आले.
मराएनिसं चे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे आणि मराएनिसं चे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या उपस्थितीत एचआयव्ही-एनसीडी सह-रोगांसाठी एकात्मिक सेवा पुरवठ्यावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
एनएसीपी समुपदेशकांचे दोन दिवसांचे व्यापक प्रशिक्षण बुलढाणा येथे घेण्यात येत आहे या प्रशिक्षणाला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे चे मूलभूत सेवा विभागाचे सह संचालक डॉ. राहुल जाधव उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर ,संपूर्ण सुरक्षा केंद्र आणि जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.
गजानन नर्सिंग जव्हार येथील रेड रिबन क्लब च्या विद्यार्थ्यांनी ICTC ला भेट दिली .
जागतिक महिला दिनानिमित्त नवनिर्माण संस्था नंदुरबार व जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचा संयुक्त विद्यमाने संपूर्ण विभागातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
अकोला येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक व माननीय उपसंचालक आरोग्य सेवा उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण जि. पुणे येथील सर्व् शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता एच आय व्ही /एड्स विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .
महाजन नर्सिंग स्कूल रेड रिबन क्लब च्या विद्यार्थ्यांनी ICTC GMC यवतमाळला भेट दिली.
महिला कला महाविद्यालय उमरेड येथील रेड रिबन क्लब च्या विद्यार्थ्यांनी ICTC उमरेड ला भेट दिली
महिला कला महाविद्यालय उमरेड येथील रेड रिबन क्लब च्या विद्यार्थ्यांनी ICTC उमरेड ला भेट दिली