Skip to main content

Maharashtra State Aids Control Society
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था

call हेल्पलाइन १०९७
vision-values-banner

फोटो गॅलरी

जागतिक एड्स सप्ताह पाळला जातं आहे त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अमरावती मध्ये भव्य अश्या जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीस महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे चे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड उपस्थित होते.

Back to top Back to top